Kon Honaar Crorepati | अक्षयचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का ? | Sakal Media |
2022-06-26 246
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक सहभागी होत असतात.कोणी डॉक्टर, कोणी पोलीस उपनिरीक्षक तर कोणी वकील.अशा वैविध्यपूर्ण स्पर्धकांमुळे 'कोण होणार करोडपती'चा खेळ अधिक रंगतदार होतो.